• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

हरियाणा विधानसभा निवडणूक : विनेश फोगाटने घडवला इतिहास, जुलाना येथून भाजप उमेदवाराचा केला दारुण पराभव

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 8, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
vinesh phogat

विनेश फोगाट विजयी

चंडीगढ – हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहेत. यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनेश फोगाट हिचा विजय झाला आहे. हरयाणाचा जुलाना विधानसभा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढल्या. यामध्ये त्यांचा विजय झाला आहे.

विनेश फोगाट यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश कुमार यांचा 6 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. याचठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने आणखी एक कुस्तीपटू रिंगणात होत्या. आम आदमी पार्टीच्या वतीने व‍िनेश फोगाट यांच्या विरोधात WWE च्या रेसलर कव‍िता रानी (कव‍िता दलाल) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांना फक्त 1200 पेक्षा जास्त मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दरम्यान, विनेश फोगाट यांना एकूण 65,080 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या योगेश कुमार यांना 59,065 मते मिळाली आहेत. यामध्ये व‍िनेश फोगाट यांचा 6015 मतांनी विजय झाला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर विनेश फोगाटची पहिली प्रतिक्रिया –

विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव करत 6015 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. विनेश फोगाट म्हणाल्या की, मी काँग्रेस पक्षाचा विश्वास कायम ठेवीन. मतमोजणीत काँग्रेस पक्ष मागे पडत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, थांबा. निकाल येऊ द्या. मी पण आधी मागे चालत होतो. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. मी राजकारणात प्रवेश केला असेल तर मला सक्रिय राहावे लागेल. लोकांनी प्रेम दिले आहे. त्यांच्यासाठी काम करावे लागेल. मी शेतात जाऊन लोकांसाठी काम करेन. खेळासाठी शक्य तेवढे काम करेन. मात्र, मी एका क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – 2014 नंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक, जम्मू काश्मिरमध्ये कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वाचं लक्ष, मतमोजणीला सुरुवात

बातमी शेअर करा !
Share
Tags: vinesh phogatvinesh phogat joined congressvinesh phogat latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page