• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागपूर : प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या मतीन भोसले यांच्या कार्याची दखल, गौरवसोहळा संपन्न

आश्रमशाळेत तब्बल 450 विद्यार्थी घेताएत शिक्षण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 24, 2023
in महाराष्ट्र
नागपूर : प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या मतीन भोसले यांच्या कार्याची दखल, गौरवसोहळा संपन्न

काटोल (नागपूर), 24 जानेवारी – फासे पारध्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी आणि ते मुख्य प्रवाहात जोडले जावे, यासाठी मतीन भोसले यांनी अमरावती जिल्ह्यात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची स्थापना केली. या आश्रमशाळेत तब्बल साडे चारशे विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहे. मतिन भोसले यांच्या कार्याची दखल घेत नागपूरच्या काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील आदर्श विद्यालयात गौरव सोहळा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते मतीन भोसले यांचा सन्मापत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अधात्म गुरूकुल गुरूकुंज मोझरीच्या संस्थापक छाया मानव आणि रमेश बंग यांना देखील सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष शिवदयाल दुबे हे होते. तर सभापती संजय डांगोरे, राष्ट्रसंत विचार प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, प्राचार्य प्रा. मुकेश दुबे, रमेश फिस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक बाभुळकर, गणेश बोलके, विजय राकस, नत्थूजी गणोरकर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. तसेच आश्रमशाळेसाठी 21 हजार रूपये आणि गुरूकुंज मोझरीसाठी 10 हजार रूपये वर्गणी, ब्लॅकेट, खाऊ देण्यात आले. तसेच झोळी फिरवून 7 हजार 108 रूपये दान करण्यात आले.

हेही वाचा – अमरावती : चंद्रशेखर भुयार यांच्या ‘समाधी’ या गझल संग्रहाचे थाटात प्रकाशन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बाभूळकर यांनी केले. तर सुत्रसंचालक प्रा. वैशाली खडकोदकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले. आदर्श विद्यालय कचारी सावंगा, गाडगेबाबा पतसंस्था काटोल, गाडगेबाबा व राष्ट्रसंत विचार मंच आणि जाम कॅपिटल ग्रुप कचारी सावंगा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kachari sawanga newskatolnagpur news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

terrible accident in Jalgaon district bus fell into the river from a bridge 3 people died many injured

मोठी बातमी!, जळगाव जिल्ह्यात भीषण अपघातात, पुलावरुन बस नदीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

July 6, 2025
On the occasion of Ashadhi Ekadashi, Chief Minister Devendra Fadnavis performed the Maha Puja of Vitthal Rukmini.

‘बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे’

July 6, 2025
Breaking! पाचोऱ्यातील तरुणाच्या खुनानंतर एसपींचं मोठं पाऊल; पीआय अशोक पवार यांची बदली

Breaking! पाचोऱ्यातील तरुणाच्या खुनानंतर एसपींचं मोठं पाऊल; पीआय अशोक पवार यांची बदली

July 5, 2025
पीएम-सूर्यघर योजनेत जळगावची भरारी! 100 मेगॉवटची क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

पीएम-सूर्यघर योजनेत जळगावची भरारी! 100 मेगॉवटची क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

July 5, 2025
“….अन् सुरेशदादा जैन यांचं मुख्यमंत्रिपद हुकलं;” विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी सांगितला 1999 सालचा ‘तो’ किस्सा

“….अन् सुरेशदादा जैन यांचं मुख्यमंत्रिपद हुकलं;” विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी सांगितला 1999 सालचा ‘तो’ किस्सा

July 5, 2025
Video | Special Report | पाचोरा गोळीबार प्रकरण | तरूणाचा जागीच मृत्यू; आरोपींनी कबुलीही दिली

Video | Special Report | पाचोरा गोळीबार प्रकरण | तरूणाचा जागीच मृत्यू; आरोपींनी कबुलीही दिली

July 5, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page