• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

GBS Jalgaon : जळगावात आढळली जीबीएसची पहिली रुग्ण, प्रकृती स्थिर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2025
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
GBS Jalgaon

फाईल फोटो.

जळगाव : गेल्या काही दिवसात पुणे, नागपूरमध्ये जीबीएस या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातच आता जळगावमध्ये जीबीएस आजाराची पहिली महिला रुग्ण आढळून आली आहे. 45 वर्षीय या महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील औषध व वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार हे या जीबीएस रुग्ण महिलेवर उपचार करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी या महिलेच्या पायात थकवा जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला.

दरम्यान, गुरुवारी या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर याठिकाणी या महिलेचे एमआरआय, रक्त तसेच मेंदूतील पाण्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, काल शुक्रवारी दुपारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये यामहिलेला जीबीएस या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले.

तर हा आजार गंभीर नसून एक लाख लोकांमधून तो एक ते दोन जणांना झाल्याचे आढळून येत आहे. पुणे, नागपूरनंतर आता जळगावात या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे.

या आजाराची लक्षणे –

या आजारात स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती स्वत:लाच मारते. पायापासून थकवा जाणवायला लागला की सुरुवात होऊ शकते. त्यानंतर पायाला मुंग्या येणे, नंतर हाताला मुंग्या येतात. तसेच श्वास घेण्यास अडचण येते ही या आजाराची लक्षणे आहेत.

काय काळजी घ्यावी –

शिळे अन्न आणि दूषित पाण्यापासून या आजाराची लागण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यामुळे या बाबी प्रकर्षाने टाळाव्यात असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा – Pachora News : पाचोऱ्यातील ‘त्या’ 3500 अतिक्रमित घरांची नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू

बातमी शेअर करा !
Share
Tags: gbsgbs jalgaongmc jalgaonjalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, जळगावचा हवामान अंदाज काय?

June 23, 2026
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह संपन्न

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह संपन्न

June 23, 2026
राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

June 23, 2026
Government of India grants patent for indigenous technology developed to control airborne microorganisms amidst rising air pollution.

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हवेतील सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट

June 22, 2026
अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

June 22, 2026
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

June 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page