• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपड्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप; युवा उद्योजक पियुष चौधरी यांचा उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपड्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप; युवा उद्योजक पियुष चौधरी यांचा उपक्रम

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 17 एप्रिल : चोपडा येथे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते छोट्या व्यावसायिकांना 16 एप्रिल बुधवार रोजी छत्री वाटप करण्यात आले. आमदार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक पियुष चौधरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

चोपड्यात छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप –
चोपडा शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आली. यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, विक्रेत्यांनी पियुष चौधरी यांचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती –
यावेळी चोपडा कृऊबा चे सभापती नरेंद्र पाटील, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, राजेंद्र पाटील बिटवा, किशोर चौधरी, कृउबा संचालक ॲड शिवराज पाटील, गोपाल पाटील, किरण देवराज, सुनिल बरडिया, विपीन जैन, दिव्यांक सावंत, बिलाल शेख, प्रदिप बारी, नंदू गवळी, मोईन कुरेशी, जावेद शेख, योगेश पाटील, अनुप जैन, आबिद शेख, ईलु शेख, सुनिल पाटील, अतुल चौधरी, भूषण भिल, आदी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : “….तिच्या हातात गंगाजल, ती खोटं बोलणार नाही!” तुलसी गबार्ड यांचं नाव घेत राऊतांची ईव्हीएमवरून जोरदार टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newsdistributes umbrellasmla chandrakanat sonawanesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page