• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण!’, पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र यांची युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नोंद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
‘जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण!’, पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

नवी दिल्ली, 19 एप्रिल : श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र यांची नोंद आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये झाली आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली. या निमित्ताने जगभरातील प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करणे ही आपल्या कालातीत शहाणपणाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके सभ्यता आणि चेतना जोपासली आहे. त्यांचे अंतरंग जगाला प्रेरणा देत आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काय म्हटले –
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण! श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोरले गेले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत बुद्धीचा आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव करतो.

या कालातीत कलाकृती साहित्यिक खजिन्यापेक्षा जास्त आहेत – ते तात्विक आणि सौंदर्याचा पाया आहेत ज्यांनी भारताच्या जागतिक दृष्टिकोनाला आणि आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या आणि व्यक्त करण्याच्या पद्धतीला आकार दिला आहे. यासह, आम्ही आता या आंतरराष्ट्रीय रजिस्टरवर आमच्या देशातील 14 शिलालेख आहेत.

हेही वाचा : ‘वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर ते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप’ अन् आता थेट बडतर्फची कारवाई, वाचा A टू Z प्रकरण

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhagavad gitabharata muni natya shastramarathi newspm narendra modisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page