• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती’, जळगाव जिल्ह्यात तीन नव्या बाजार समित्यांची होणार निर्मिती

Agricultural Produce Market Committee

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in जळगाव जिल्हा, एरंडोल, ताज्या बातम्या, भडगाव, मुक्ताईनगर
‘एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती’, जळगाव जिल्ह्यात तीन नव्या बाजार समित्यांची होणार निर्मिती

जळगाव, 19 एप्रिल : ‘एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती’ असा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला असून मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीने राज्यातील 21 जिल्ह्यांतील 68 तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तीन नव्या बाजार समित्यांची निर्मिती होणार असून मुक्ताईनगर, एरंडोल आणि भडगाव अशा तीन ठिकाणी नवीन बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत.

एक तालुका एक बाजार समितीची घोषणा –
राज्यात सध्या 305 बाजार समित्या कार्यत असून, या बाजार समित्यांचे 625 उपबाजार कार्यरत आहेत. तर राज्यातील 68 तालुक्यांत बाजार समित्या नव्हत्या. यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पणन विभागामार्फत पुढील 100 दिवस आराखड्यानुसार कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्पातील भाषणादरम्यानही एक तालुका एक बाजार समितीची घोषणा केली होती. यानुसार आता राज्यात 68 तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत.

तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा –
एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयामुळे धरणगाव, बोदवड आणि पाचोरा या बाजार समित्यांचे विभाजन होणार असून जळगाव जिल्ह्यात आता मुक्ताईनगर, एरंडोल आणि भडगाव याठिकाणी बाजार समित्यांची निर्मीती करण्यात येणार आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तालुक्यावरच शेतीमाल विक्रीची सुलभ सुविधआ उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : Jalgaon Crime : जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मसाज पार्लरवर पोलिसांची धाड अन् केली मोठी कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmarathi newsmarket committeessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page