• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2025
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 11 मे : चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या स्मारकाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज 11 मे रोजी अनावरण करण्यात आले. यावेळी चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

अमरजवान सुनिल धनराज पाटील हे 5 ऑगस्ट 2024 रोजी देशसेवा करत असताना शहीद झाले होते. दरम्यान, चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे त्यांचं स्मारक उभारण्यात आले असून त्या स्मारकाच उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी मल्लीकाबाई पाटील (आई), पुनम सुनिल पाटील (पत्नी), मस्वृदी सुनिल पाटील (मुलगी), प्रभाकर पाटील (आजोबा), कैलास पाटील (चुलतभाऊ), संजय कुमार, सत्यपाल साहेब तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, चोपडा बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, प्रकाश बाविस्कर, रावसाहेब पाटील (संचालक मार्केट कमिटी), गोपाल पाटील,विजय पाटील, अॅड. शिवराज पाटील, किरण देवराज, हरीश पाटील (मा. जि.प. सदस्य), विकी सनेर, एम. व्ही. पाटील, सुनिल पाटील, कांतीलाल पाटील, (मंडल अध्यक्ष भाजप), पिटु पावरा (मंडल अध्यक्ष भाजप), यांच्यासह आबादास सिसोदिया, नामदेव पाटील, प्रकाश दादा रजाळे, योगराज बडगुजर, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात होणारं शहीद वीरांचे शौर्यस्मारक –
वीर जवानांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारकांची उभारणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. या स्मारकांमुळे या शूरवीरांचे जीवनकार्य, देशप्रेम आणि त्याग हा नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. हे स्मारक प्रेरणेचे नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार असून शहीद कुटुंबियांसाठीही एक मानाचा ठसा असणार आहे.

हेही वाचा : भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newsgulabrao patilmarathi newsmartyred soldier sunil dhanraj patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page