• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक! दोन सख्ख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू; जळगाव शहरातील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 4, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
धक्कादायक! दोन सख्ख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू; जळगाव शहरातील घटना

जळगाव, 4 जून : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावातील खोटे नगर परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार 4 जून रोजी पहाटे उघडकीस आली. ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे असे मयत भावांचे नाव असून खोटे नगरवरून शिवाजी नगरकडे रिक्षाने जाताना जळगाव शहरातील कांताई नेत्रालाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते. तसेच प्रमोद हे त्यांचे दीर होते. त्यांच्या कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय असून त्यासाठी लागणारे साहित्य आणि माल घेण्यासाठी शिवाजीनगरमधील जुन्या घरी हे दोन्ही भाऊ पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते.


शिवदे बंधूंचा जागीच मृत्यू –
दरम्यान, निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ त्यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघं भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्यांची मृतदेह जिल्हा रूग्णालायात आणण्यात आले. यावेळी कुटुंबायानी एकच आक्रोश केला. तर दुसरीकडे अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालायात धाव घेतली.

हेही वाचा : Video : राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांचा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला समाचार अन् दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले की, “माझ्याकडे कार्यालयात…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentaccident newsjalgaon accidentmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page