• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांचा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला समाचार अन् दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले की, “माझ्याकडे कार्यालयात…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 4, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video : राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांचा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला समाचार अन् दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले की, “माझ्याकडे कार्यालयात…”

मुंबई, 4 जून : गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असून त्यांच्या कार्यालयात 350 फाईल पडलेल्या असल्याचा दावा करत गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केला. दरम्यान, राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात 350 फाईल पेंडिग असल्याचा आरोप केला आहे. मात्र, मंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर माझ्या कार्यालयात 209 फाईल आलेल्या होत्या. त्यापैकी 193 फाईलचा निपटारा केलाय. आता 16 फाईल सध्यास्थितीत आहेत. त्यापैकी 13-14 फाईल ह्या दोन चार दिवसात आल्या आहेत. दरम्यान, राऊतांवर कोणी काही बोलले तर ते बेछूट आरोप करतात आणि सनसनाटी निर्माण करतात, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

माझ्याकडे कोणतीच फाईल पेंडिंग नाही –
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अभिषेक कौल हे जळगावचे आहेत हे मला माहित आहेत. मागच्या काळात मंत्री असताना ते आस्थापनेवर होते की नव्हते हे मला माहित नाही. कौल माझ्याकडे आले होते. मात्र, मी शासकीय स्टाफ घेतल्याचे त्यांना सांगितले होते. यामुळे माझ्याकडे कोणतीच फाईल पेंडिंग नाहीये. दरम्यान, खोटं बोलून बेछूट आरोप करायचे काम राऊत करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

संजय राऊत हे नैराश्यातून बोलतात –
संजय राऊत हे नैराश्यातून बोलत आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगाव की, राऊत हे संघटन करायला जातात पण ते पक्षाचे विघटन करून जातात. संजय राऊत यांच्यावर आता कोणाचा विश्वास नाहीये. संजय राऊतांचे कुठले कर्तुत्व आहे, त्यांचे सामाजिक कार्य काय, असा सवाल उपस्थित करत इतरांवर आरोप करत असताना त्यांनी आपण काय आहोत, हे देखील राऊतांनी सांगितले पाहिजे, असेही मंत्री महाजन म्हणाले.

हेही वाचा : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार; घरकुलांसाठी ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanmarathi newspoliticssanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page