• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून….!’ खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 3, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
‘सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून….!’ खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अजित दादांच्या विमान अपघाताबाबत मंत्र्यांना काहीच माहिती नाहीये. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे. त्यामुळे आम्हाला एका विशिष्ट काल मर्यादेत अपघात संदर्भातील अहवाल पाहिजे. अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दरम्यान, सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र दुःखातून सावरला असं होत नाही किंवा अपघात विसरला असे होणार नाही. ते राजकारण वेगळ आहे अन् अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भातील आमच्या भूमिका वेगळ्या असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. नवी दिल्लीत ते पत्रकारांसोबत बोलत होते.

‘अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय’ –

अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघात झालेला आहे की तो अपघात कसा आणि का घडलाय, त्या मागचे रहस्य नेमकं काय आहे? हे समजून घेण्याचे अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे लोक माझ्यावर टीका करत आहे. अजित दादांच्या अपघाताबद्दल, मुळात मी शंका घेतलेलीच नाहीये. शंका ही त्यांच्या पक्षातील आमदारांनी तसेच काही नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. मी तो विषय पुढे नेला आहे. कारण, माझ्याकडे देखील काही माहिती प्राप्त झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

अजित पवारांचा विमान अपघात ‘ऑपरेशन लोटस’चा भाग? –

अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांच्याकडे बरीच कागदपत्रे तयार झाली होती, ज्यामुळे भाजप अस्वस्थ होती.  भाजपच्या भ्रष्टाचाराशी संबंधित ठोस पुरावे अजित पवारांकडे होते आणि ते पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच, अजित पवारांचा काही ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून बरं-वाईट तर झालं नाही ना, असं आम्हाला दुर्दैवानं म्हणावसं वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती; पण मोदी, शहा आणि फडणवीस यांचा त्याला अडथळा असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.

‘त्यांच्या पक्षावर आता गिधाडं तुटून पडणार’ –

अजित दादांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा महत्वाचे निर्णय घेताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांचा राहिलेला नाही. अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा महाराष्ट्राचा अन् मराठमोळा होता. आता गिधाडं त्या पक्षावर तुटून पडणार आहे आणि त्या पक्षाचे ते लचके तोडणार आहेत.

हेही वाचा : विकसित भारत @2047 साकारण्यासाठी सक्षम मानवी भांडवल आणि भविष्यकालीन संस्थांचा कणा अत्यंत महत्त्वाचा  — मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit dadaajit pawarmarathi newsplane crashsanjay rautsuntra pawarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page