• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 19, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

जळगाव, 19 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस शिपाई पदाच्या 171 जागांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी 11 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.  दरम्यान, ज्या उमेदवारांना 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान शारीरिक चाचणीसाठी तारीख देण्यात आली होती. परंतु, ज्यांनी या कालावधीत वैयक्तिक किंवा इतर कारणास्तव चाचणीस हजेरी लावू शकली नाही, अशा उमेदवारांना शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता अंतिम संधी देण्यात आली आहे.

संबंधित उमेदवारांनी आपले योग्य कारण नमूद करून निर्धारित वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना यानंतर कोणतीही संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व उमेदवारांनी या सूचनेची गंभीर दखल घ्यावी, असे जिल्हा पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १७१ पोलीस शिपाई पदांसाठी उमेदवारांची शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे.

त्याअनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ मध्ये ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेल्या पुरुष उमेदवारांसाठी शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणीचा शेवटचा दिनांक २०/०२/२०२६ असून महिला उमेदवारांसाठी शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेचा शेवटचा दिनांक २२/०२/२०२६ असा आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांना दिनांक ११/०२/२०२६ पासून जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ च्या शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेस काही कारणास्तव हजर राहता आले नाही. अशा पुरुष उमेदवारांनी योग्य त्या कारणासह दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी ०५.०० वाजता शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेस उपस्थित रहावे. त्यांनतर आलेल्या पुरुष उमेदवारांचा विचार करण्यात येणार नसल्याचेही जळगाव पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon policejalgaon police recruitment 2026physical testpolice bharti 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page