• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 22, 2026
in Uncategorized
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

जळगाव, 22 एप्रिल: नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

प्रशासकीय सेवेतील गतिमानता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना देण्यात आला. मिनल करनवाल यांनी जळगाव येथे कार्यरत असताना ‘घरकुल योजना’ आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे.

अनेक नाविन्यपूर्ण योजना यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल राज्य शासनाने मिनल करनवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते.

हेही वाचा: सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisias minal karanwaljalgaon newsjalgaon zp ceosuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page