• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

मुंबई, 12 ऑगस्ट: घाटकोपरमधील अशोक नगर परिसरातील गौसिया चाळ येथे आज बुधवारी (12 ऑगस्ट) पहाटे डोंगराचा मोठा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गेल्या सहा ते सात तासांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी अल्ट्रा सेन्सर मशीन तसेच ड्रोनची मदत घेतली जात आहे. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरूच आहे.

धोकादायक घरांना यापूर्वी नोटिसा –

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त परिसर धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या नोटिसांचे पालन करण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत –

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. घटनास्थळी अरुंद गल्ल्या असल्याने मोठी यंत्रसामग्री पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचाव पथकांकडून अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली जात आहे. दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ghatkopar landslideghatkopar landslide updatelandslidemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page