• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जळगाव, 7 सप्टेंबर: जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम, २०२६ अन्वये जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील कलम १३ (३) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित तरतुदीनुसार, घटना घडल्यापासून एक वर्षानंतर परंतु दोन वर्षांच्या आत जन्म किंवा मृत्यूची माहिती निबंधकास उशिरा प्राप्त झाल्यास, संबंधित क्षेत्राच्या अधिकार क्षेत्रातील जिल्हा दंडाधिकारी, उप-विभागीय दंडाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच सदर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या अनुषंगाने प्रशासकीय सुलभता तसेच नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना त्यांच्या संबंधित महसुली क्षेत्राच्या अधिकार क्षेत्रात एक वर्षापेक्षा अधिक व दोन वर्षांच्या आत झालेल्या जन्म किंवा मृत्यूच्या उशिरा नोंदणीबाबत आदेश देण्यासाठी ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून घोषित केले आहे.

प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी उशिरा नोंदणीसाठी प्राप्त अर्जाची सत्यता व प्रामाणिकतेची रीतसर पडताळणी करणे आवश्यक राहील. या पडताळणीअंती अर्जातील माहितीबाबत समाधान झाल्यानंतर तसेच शासनाने विहित केलेले नियम व शुल्काची पूर्तता झाल्याची खात्री केल्यानंतरच संबंधित जन्म-मृत्यू निबंधकास नोंदणी करण्याबाबत लेखी आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

तसेच, घटना घडल्यापासून दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या जन्म किंवा मृत्यू नोंदणीच्या अर्जांच्या बाबतीत सुधारित कलम १३(३अ) नुसार केवळ संबंधित क्षेत्राच्या प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी (JMFC) यांच्या आदेशानुसारच नोंदणी करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना आदेश देण्याचे अधिकार राहणार नाहीत.

आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तात्काळ प्रभावाने हा आदेश अंमलात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: late registration of births and deathsmarathi newssuvarna khandesh livetehsildar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page