• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोरा, 1 ऑक्टोबर: सेवा संकल्प अभियान व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजना व प्रमाणपत्रांचा लाभ देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  माळी समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात एकूण २२२ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

पुरवठा विभागामार्फत १३ नवीन रेशन कार्ड, २ नाव कमी करणे, ३७ नवीन नावे समाविष्ट करणे तसेच ४ लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देण्यात आला. संगायो शाखेमार्फत ३ अर्ज मंजूर करण्यात आले, तर १७ लाभार्थ्यांना डीएलसीचा लाभ देण्यात आला.

महसूल विभागामार्फत ३८ उत्पन्न दाखले, १२ जातीचे दाखले तसेच ५ लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनुलोम संस्थेमार्फत २ नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. महिला व बाल विकास विभागामार्फत ४ महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात आला.

आरोग्य विभागामार्फत ३७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ९ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली, तर १२ आभा कार्ड आणि २७ आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास संजय गांधी नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत, ग्राम विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी पिंपळगाव बुद्रुक तसेच भटक्या व विमुक्त समाज संघटनेचे अशासकीय सदस्य विकास लोहार, प्रकाश गोसावी, योगेश हटकर, अनुलोम संस्थेचे सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे व सेवांचा लाभ त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि सेवा वितरण अधिक गतिमान व्हावे, यासाठी अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले होते. यावेळी पाचोरा प्रांत तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: beneficiariesgovernment services benefitmarathi newspachora taluka newsseva sankalp abhiyansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘महाशक्तीचा आदेश आल्यानंतर अदृश्य शक्तीला मदत करावीच लागली!’; बिनविरोध निवडीनंतर सुमित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाशक्तीचा आदेश आल्यानंतर अदृश्य शक्तीला मदत करावीच लागली!’; बिनविरोध निवडीनंतर सुमित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

November 17, 2026
यावल येथे उद्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप; आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण

यावल येथे उद्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप; आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण

November 17, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

November 17, 2026
आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

November 17, 2026
शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

November 16, 2026
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page