• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बेरोजगारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा, जळगाव जिल्ह्यातील150 रिक्त पदांसाठी ‘अशी’असेल प्रक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 21, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
File Photo

File Photo

जळगाव, 21 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील 150 रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी 28 व 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचा तरूणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.

तरूणांसाठी सुवर्णसंधी –
ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण 10 वी/ 12 वी/पदवीधर/आय टी आय ट्रेड / डिप्लोमा / बी.ई. डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांमधून कंपन्यांमधील 150 रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी ‘सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग ईन करून अॅप्लाय करावा.तसेच ज्यांना नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन अॅप्लाय करावा.

या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या. 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन ही मुकणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon job newsjalgaon jobsjalgaon latest job newsjob news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्याचे कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; माणिकराव कोकाटेंची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये कोणती?

राज्याचे कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; माणिकराव कोकाटेंची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये कोणती?

June 1, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 1, 2025
“…लोकांना फसवयाचे धंदे बंद करा!” जळगावातून संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

“…लोकांना फसवयाचे धंदे बंद करा!” जळगावातून संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

May 31, 2025
mla kishor appa patil : आमदार किशोर आप्पा पाटील यांचा युवा शेतकरी मॉडल हा उपक्रम नेमका काय?

mla kishor appa patil : आमदार किशोर आप्पा पाटील यांचा युवा शेतकरी मॉडल हा उपक्रम नेमका काय?

May 31, 2025
Pachora News : राजुरी येथे युवा शेतकरी संवाद मेळावा उत्साहात संपन्न; प्रगतशील शेतकऱ्यांनी केले त्यांचे अनुभवकथन

Pachora News : राजुरी येथे युवा शेतकरी संवाद मेळावा उत्साहात संपन्न; प्रगतशील शेतकऱ्यांनी केले त्यांचे अनुभवकथन

May 31, 2025
जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

May 31, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page