• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बेरोजगारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा, जळगाव जिल्ह्यातील150 रिक्त पदांसाठी ‘अशी’असेल प्रक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 21, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
File Photo

File Photo

जळगाव, 21 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील 150 रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी 28 व 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचा तरूणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.

तरूणांसाठी सुवर्णसंधी –
ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण 10 वी/ 12 वी/पदवीधर/आय टी आय ट्रेड / डिप्लोमा / बी.ई. डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांमधून कंपन्यांमधील 150 रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी ‘सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग ईन करून अॅप्लाय करावा.तसेच ज्यांना नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन अॅप्लाय करावा.

या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या. 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन ही मुकणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon job newsjalgaon jobsjalgaon latest job newsjob news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page