• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार घोषित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार घोषित

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 14 मार्च : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार किशोर रायसाकडा यांना जाहीर झाला आहे. राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन 2024 दि. 16 मार्च रोजी पिंपरी चिंचवड(पुणे) येथे आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमात खासदार शरदचंद्र पवार यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या या अधिवेशनात राज्य पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा युद्धवार्ता पुरस्कार, आरोग्य पत्रकारीता पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार, शोध पत्रकारीता पुरस्कार, अभिव्यक्ती पत्रकारीता पुरस्कार हे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली, गुजरात येथील गुणवंत जेष्ट पत्रकारांना खा. शरद पवार यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संयोजकांनी दिली आहे.

किशोर रायसाकडा यांना याआधीही राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक या पुरस्काराने पुण्यात गौरविण्यात आले आहे . “राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार ” घोषित झाल्याबद्धल रायसाकडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

हेही वाचा : भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर, खान्देशात चार खासदारांच्या जागा, कुणाकुणाला मिळाली संधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: journalist awardkishor raisakadasharad pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

August 7, 2026
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

August 7, 2026
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 7, 2026
जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

August 6, 2026
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

August 6, 2026
एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

August 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page