• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट? महाराष्ट्र शेतकरी संघटना उद्या देणार निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 23, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट? महाराष्ट्र शेतकरी संघटना उद्या देणार निवदेन

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 23 मे : शेतकऱ्यांसाठी बी बियाणे खते खरेदी करण्याची वेळ असून पारोळा, भडगाव, एरंडोल, पाचोरा, सोयगाव, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा किमतीने कापुस व ईतर बी बियाणे खते विक्री करण्याचा तसेच लिंकींग करण्याचा गोरख धंदा कृषी केंद्र संचालक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केला आहे.

शेतकऱ्यांना लुटण्याचा कारभार? –
तसेच बी-बियाणे उपलब्ध असूनही त्याचा तुटवडा दाखवला जात आहे. खते मिळणार नाहीत अशी अफवा पसरवत कृत्रिम तुटवडा करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कारभार कृषी केंद्र चालकांकडून केला जात असल्याचाही आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केला आहे.

तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देणार –
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीकडे शासनाच्या प्रतिनिधींचे कुठलेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे आहे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील प्रकाश देवरे यांनी केले आहे.

पारोळा शहरातील कजगाव रोडवरी संघटनेचे मुख्य संपर्क कार्यालय येथे उद्या सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन देखील देवरे यांनी केले आहे.

हेही वाचा : Murder in Jalgaon : जळगावात तरूणाची हत्या, जुन्या वादातून घडली जिल्ह्याला हादरवणारी घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsMaharashtra Farmers Associationparola latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page