• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

विनेश फोगाट अपात्र, संपूर्ण भारतीयांना धक्का, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 7, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
vinesh phogat and narendra modi

कुस्तीपटू विनेश फोगाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)

पॅरिस : कालचा दिवस हा संपूर्ण भारतीयांसाठी एक आनंदाचा दिवस होता. मात्र, आजचा दिवस हा संपूर्ण भारतीयांसाठी दु:खाचा राहिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्यापासून विनेश फोगाट फक्त एक लढत दूर होती. मात्र, त्याआधीच तिचं स्वप्न भंगले. मात्र, आज 50 किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन 50 ते 100 ग्रॅम जास्त भरल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तिला आता या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणार नाही. यामुळे संपूर्ण देशात दु:ख व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, विनेश फोगाटवर झालेल्या कारवाई नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केले. तसेच विनेश तू आमच्यासाठी चॅम्पियन असून आम्हाला तुझा अभिमान आहे. पुन्हा एकदा धैर्याने आणि भक्कम होऊन पुन्हा मैदानात उतर, असे मोदींनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं –

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, विनेश सर्व चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेस. आजच्या या धक्क्याने वाईट वाटले आहे. मला माझ्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. पण तुझा स्वभाव आव्हान स्वीकारण्याचा आहे. भक्कम होऊन पुन्हा परत ये. आम्ही तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे म्हणत मोदींनी कुस्तीपटू विनेश फोगाटला धीर दिला.

विनेश फोगाटने मंगळवारी एकाच दिवसात राउंड १६, क्वार्टर फायनल आमि सेमीफायनल जिंकून फायनल गाठली होती. ८ तासात तीन सामने खेळून जिंकलेल्या विनेशला फायनलआधी अशा पद्धतीने अपात्र ठरवल्यानं आता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ओव्हरवेट असल्याचं सांगत विनेशला अपात्र ठरवल्याच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.

काल काय घडलं होतं –

विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुजमान लोपेलजा 5-0 अशी मात दिली होती. ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती. सुवर्णपदकापासून आता ती फक्त एक डाव दूर होती. आज रात्री 50 किलो वजनी गटात तिचा अंतिम सामना होणार होता. मात्र, आता तिचे वजन जास्त भरल्याने तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे संपूर्ण भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page