• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ई-पीक पाहणी व्हर्जन-2 या अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 7, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ई-पीक पाहणी व्हर्जन-2 या अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव, 7 सप्टेंबर : ई-पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई- पीक पाहणी व्हर्जन 2 हे अद्यावत अ‍ॅप्लीकेशन – गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

क्षेत्रीयस्तरावरून प्रत्यक्ष पिकांची आकडेवारी संकलीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देय असणा-या विविध योजनांच्या थेट लाभासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पीककर्ज, पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती मधील नुकसान, आधारभूत किंमत धान्य योजना इत्यादीची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या अ‍ॅपद्वारे खरीप हंगामातील पीक पाहणी दिनांक 15/10/2024 पर्यत नोंदविणे आवश्यक आहे. सदर ई-पिक पाहणी न नोंदविल्यास शेतक-यांना शासकीय योजना/अनुदान मिळण्यास अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी नोंदवावी तसेच ई-पीक पाहणी नोंदविण्यास काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याबाबत संबधित गावांचे तलाठी व कोतवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

हेही वाचा : नार-पार गिरणा नदीजोडसाठी मंत्रीमंडळाने दिली प्रशासकीय मान्यता, आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsias ayush prasadjalaon newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page