• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

अत्याचाराचा आरोप, अखेर पीआय संदीप पाटील निलंबित, Special Inspector General of Police यांची कारवाई

आमदार मंगेश चव्हाण यांनी केली होती निलंबनाची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 6, 2025
in जळगाव शहर, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Allegations of torture, finally PI Sandeep Patil suspended, action taken by Special Inspector General of Police

अत्याचाराचा आरोप, अखेर पीआय संदीप पाटील निलंबित, Special Inspector General of Police यांची कारवाई

जळगाव, 6 सप्टेंबर : स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) दत्तात्रय कराळे यांनी काल शुक्रवारी काढले.

काय आहे प्रकरण –

29 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितिची बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, या प्रकरणात फिर्याद देण्यासाठी आलेली महिला आपण नंतर येऊ असे सांगून परत गेल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. तर दुसरीकडे मात्र या विषयी नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे पाठविला होता.

या अहवालानंतर आता संदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले. काल शुक्रवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. यानंतर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत आता संदीप पाटील यांची खातेअंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimejalgaon crimejalgaon newsjalgaon policemangesh chavanpolice

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page