TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

जितेंद्र राठोड आणि साक्षी भोई

पाचोऱ्यात तरुण-तरुणीची आत्महत्या, एकाच ठिकाणी आढळले मृतदेह, घटनेने मोठी खळबळ

पाचोरा, 26 जून : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत एका तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले....

वैभव सोनोने

विदर्भाच्या वैभवने करुन दाखवलं! एकाच वेळी मिळवल्या 2 जगप्रसिद्ध स्कॉलरशिप्स

वाशिम, 25 जून : विदेशात शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र, विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील फार कमी विद्यार्थ्यांना तिथे...

ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे

Sahitya Sammelan : खान्देशातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विदर्भाच्या सुपूत्राची निवड!

पुणे, 25 जून : 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. पुणे...

Jobs News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगावात 27 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Jobs News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगावात 27 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव, 24 जून : 'शासन आपल्या दारी' अभियानातंर्गत जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नूतन मराठा...

खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

पाचोरा, 23 जून : साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 आज जाहीर करण्यात आला. यात...

Yoga Day Celebration in Pachora : पाचोऱ्यातील एसएसएमएम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Yoga Day Celebration in Pachora : पाचोऱ्यातील एसएसएमएम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

पाचोरा, 22 जून : भारतच नव्हे तर जगात 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातही श्री....

अवैध लाकूड वाहतूकीवर कारवाई दरम्यान पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की, पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

अवैध लाकूड वाहतूकीवर कारवाई दरम्यान पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की, पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

पाचोरा, 22 जून : पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत असताना...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील रेल्वेप्रवास करताना.

Sharad Pawar and Gulabrao Patil : शरद पवार आणि गुलाबराव पाटलांचा सोबत रेल्वे प्रवास, वाचा सविस्तर…

जळगाव, 15 जून : राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार स्थापन झाले...

प्रांतधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन देताना वैशाली सुर्यवंशी व पदाधिकारी

हा तर वारकऱ्यांचा अपमान; पाचोऱ्यात वैशाली सुर्यवंशी यांचे प्रांतधिकाऱ्यांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. यावर्षी देखील वारकरी पंढरपूरकडे जायला निघाले आहेत. दरम्यान, आळंदीत...

कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन त्रिसुत्री महत्वाची – किरण बेदी

कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन त्रिसुत्री महत्वाची – किरण बेदी

नाशिक, 9 जून : सामाजिक प्रगतीकरीता कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे...

Page 451 of 470 1 450 451 452 470

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page