• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Breaking : शहीद जवान अरूण बडगुजर यांना अखेरचा निरोप, चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 11, 2024
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Breaking : शहीद जवान अरूण बडगुजर यांना अखेरचा निरोप, चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 11 सप्टेंबर : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय 42) हे त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज सकाळी चोपड्यात आणण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?

शहीद जवान अरूण बडगुजर यांना अखेरचा निरोप –
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय 42, रा. साई बाबा कॉलनी, चोपडा) हे सोमवारी 9 सप्टेंबर रोजी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. अरूण बडगुजर हे गेल्या 20 वर्षांपासून 105 बीएसएफ बटालियन (सीटी /जीडी) मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. दरम्यान, आज सकाळी त्यांचे पार्थिव इंदौर येथून बीएसएफच्या वाहनाने चोपड्यात आणण्यात आले. यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –
शहीद जवान अरुण बडगुजर यांचे पार्थिव आगरतळा येथून बंगळूरूमार्गे आज रात्री मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहोचले. यानंतर त्यांचे पार्थिव बीएसएफच्या वाहनाने आज सकाळी चोपडा येथे आणण्यात आले. दरम्यान, मोठ्या शोकाकूल वातावरणात शहीद जवान अरुण बडगुजर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : Video : “अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा,” मंत्री गिरीश महाजन यांचं आव्हान

बातमी शेअर करा !
Share
Tags: arun badgujarchopda newscremationmartyr jawan arun badgujar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

August 13, 2026
सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

August 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page