ताज्या बातम्या

जळगाव रेल्वे अपघात : आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 7 जणांची ओळख पटली, तर 10 जखमी, संपूर्ण यादी…

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ काल झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला...

Read more

जळगाव रेल्वे अपघात; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? A टू Z मुद्दे

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी परधाडे (पाचोरा), 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी स्टेशन दरम्यान असणाऱ्या परधाडेजवळ भीषण अपघात...

Read more

pachora railway accident : पाचोरा भीषण रेल्वे अपघात, घटनास्थळावरुन आढावा…

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात...

Read more

पाचोरा रेल्वे दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई, 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली...

Read more

‘उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील’, माजी मंत्री बच्चू कडूंचा दावा, नेमकी काय बातमी?

मुंबई, 22 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने स्थापन झालंय. असे असले तरी महायुती-महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये होत...

Read more

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात स्पोकन इंग्लिश वर्गाचा समारोप, संजयनाना वाघ यांच्याकडून उपक्रमासाठी प्राध्यापकांचे अभिनंदन

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 22 जानेवारी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व...

Read more

“जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळामुळेच येते” – जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

जळगाव, 22 जानेवारी : "जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळामुळेच येते", असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी केले. क्रीडा...

Read more

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले अमोल शिंदेंचे अभिनंदन!, काय म्हणाले?…

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 22 जानेवारी : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संघटनपर्व अभियान राबवले जात असून या अभिनयाच्या कामगिरीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष...

Read more

पंचायत समिती आवारात उपोषण तसेच आंदोलनास मनाई, आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई होणार

शिंदखेडा (धुळे) : आगामी काळापासून आता शिंदखेडा पंचायत समितीच्या आवारात उपोषण, आमरण उपोषण, आंदोलन करता येणार नाही. आवारात इतर कामांसाठी...

Read more

माजी मंत्री छगन भुजबळांना दिलासा; ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नेमकं काय प्रकरण?

नवी दिल्ली, 22 जानेवारी : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने आव्हान...

Read more
Page 233 of 429 1 232 233 234 429

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page