• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे काम पुर्णत्वास आल्यानंतर बायपास विकासासाठी केंद्रबिंदू ठरणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्यात येत असलेल्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 5, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे काम पुर्णत्वास आल्यानंतर बायपास विकासासाठी केंद्रबिंदू ठरणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 5 मार्च : राष्ट्रीय महामार्गावरील 18 किमीचा बायपास आहे. दरम्यान, तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे काम पुर्णत्वास आल्यानंतर हा बायपास विकासासाठी केंद्रबिंदू ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक 53) तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्यात येत असलेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक 53 ) तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे सर्वात मोठे 56 फुटाचे ग्रेडर बसविण्याचे काम केले जात आहे. यासाठी 165 टनाच्या क्रेनच्या माध्यमातून हे ग्रेडर बसविण्याचे काम करण्यात येत आहे.भुसावळ रेल्वे विभागांतर्गत 10 जिल्हे येतात आणि पहिल्यांदाच या विभागात अशापद्धतीचे ग्रेडर बसविण्याचे काम केले जात आहे. रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्याचे काम अत्यंत जबाबदारीचे असते. यावेळी वेळेत काम पुर्ण करणे आणि स्वतःची सुरक्षितता देखील महत्वाची असते. या कामासाठी दीड तासांचा वेळ देण्यात आली होती. हे काम करत असताना जवळपास सात ट्रेन उशिरा करण्यात आल्या आणि ते काम वेळेत अचुकतेने पूर्ण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या पुल पुर्णत्वास आल्यानंतर शहराचे विस्तारीकरण होईल. शहराच्या विकासाला वेग येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्याचा विकास व्हावा आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या रस्त्यांच्या सेवा मिळाव्यात यासाठी देखील जिल्हा प्रशानाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांचे युवकांना आवाहन –
आपण सर्वांनी हाय व्हॅल्यू स्किल शिकण्यासाठी स्वतःच प्रशिक्षण घेतले पाहिजे. या गोष्टींसाठी प्रशिक्षण घेतल्यास मोठ्या-मोठ्या प्रकाल्पात क्रेन ऑपरेटर, पोर्टमध्ये कामांच्या संधी प्राप्त होऊ शकतात. कामागारांसाठी देखील विशेष प्रशिक्षण असते. यामुळे अशापद्धतीचे प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराचा लाभ मिळू शकतो. अकुशल कामगारपेक्षा कौशल्य आधारित कामगार होण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी युवकांनी केले.

हेही वाचा:  Breaking : वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई; अधिवेशनातला मोठा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadjalgaon newsrailway bridge at tarsodrailway bridge worksuvarna khandesh livetarsod railway bridge work

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page