महाराष्ट्र

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा, 13 सप्टेंबर: भाजपा आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली...

Read more

एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

पुणे, 13 सप्टेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन...

Read more

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

जालना, 12 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली असून, 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी...

Read more

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 12 सप्टेंबर: राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष...

Read more

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 9 सप्टेंबर: आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात यावे, असे निर्देश...

Read more

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

मुंबई, 11 सप्टेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १० सप्टेंबर...

Read more

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई, 9 सप्टेंबर: भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय...

Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

मुंबई, 8 सप्टेंबर:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गतिमानता वाढविण्याच्या दृष्टीने विविध गुणात्मक व रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या...

Read more

ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

मुंबई, 7 सप्टेंबर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक असून, मंजूर क्षमतेपेक्षा जास्त किंवा...

Read more

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

धाराशिव,7 सप्टेंबर: ‘‘पैशांअभावी कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. आरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक...

Read more
Page 4 of 217 1 … 3 4 5 … 217

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page