• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपड्यात कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेला गोवंश जप्त; आरोपीवर गुन्हा, शहर पोलिसांची मोठी कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2026
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपड्यात कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेला गोवंश जप्त; आरोपीवर गुन्हा, शहर पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा, 7 जुलै: शहरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या डांबून ठेवलेल्या गोवंशाची चोपडा शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे पशुधन जप्त करण्यात आले आहे.

मंगळवारी (7 जुलै) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी नियमित गस्तीवर होते. त्यावेळी शहरातील बंद कत्तलखान्यासमोरील के.जी.एन. कॉलनी परिसरातील एका घराजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल अक्षय विजय पाटील आणि त्यांच्या पथकाने तातडीने छापा टाकला.

छाप्यात संशयित इद्रीस ईस्माईल शेख (रा. के.जी.एन. कॉलनी, चोपडा) याने आपल्या घराच्या ओट्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे चारा-पाण्याविना अंधारात बांधून ठेवल्याचे आढळून आले. कत्तल करण्याच्या उद्देशानेच ही जनावरे डांबून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीची सात वर्षीय गावराण गाय, 50 हजार रुपये किमतीचा सात वर्षीय जखमी गावराण बैल आणि 20 हजार रुपये किमतीचे सुमारे एक वर्षाचे वासरू, असे एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे पशुधन ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित इद्रीस ईस्माईल शेख याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 291/2026 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 मधील सुधारित कलम 5 (अ), 5 (ब) व 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार दीपक विसावे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा: VIDEO | जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 8 गुन्ह्यांतील तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा 930 किलो 820 ग्रॅम गांजा केला नष्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: cattlechopda city police stationchopda newsmarathi newsslaughtersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page