• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : उमर्टी हल्लाप्रकरणी जळगावात येताच मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले की, “आपल्या पोलिसांनी…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video : उमर्टी हल्लाप्रकरणी जळगावात येताच मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले की, “आपल्या पोलिसांनी…”

जळगाव, 16 फेब्रुवारी : चोपड्या तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून जळगावात आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी उमर्टी हल्लाप्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील लगतच्या गावांमध्ये अवैध कामे केली जात असल्याची माहिती आपल्या पोलिसांनी मिळाली होती. यामुळे आपल्या पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्याच्या माध्यमातून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी अधिक संख्येने पोलिसांवर हल्ला झाला आणि पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने आपला पोलिसही आपण सोडवलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलीय.महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत अवैध कामे त्याठिकाणी होताएत.गावठी कट्टे- शस्त्र तयार झाल्यानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागातही होतोय, याबाबत कारवाई करण्यासंदर्भात मध्यप्रदेश पोलिसांना देखील आपल्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

उमर्टी पोलीस हल्लाप्रकरण –
चोपड्या तालुक्यानजीक महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात गावठी कट्टे बनिवले जातात. असे असताना गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधण्यासाठी उमर्टीत पोलीस गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी चोपडा ग्रामीणच्या शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याला बांधून ठेवत मध्यप्रदेश हद्दीत नेले. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याला सुखरूपपणे परत आणण्यास पोलिसांना यश आलंय. या मारहाणीत सपोनि शेषराव नितनवरे, पोलीस शिपाई किरण पारधी व होमगार्ड विश्वास भिल हे जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रूग्णालायत दाखल करण्यात आले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdevendra fadnavis in jalgaonmarathi newssuvarna khandesh liveumarti police attack case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

July 22, 2026
जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page