• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्यात, ‘असा’ असेल दौरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 3, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्यात, ‘असा’ असेल दौरा

जळगाव, 3 मार्च : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

‘असा’ असेल दौरा :

  • उद्या, 4 मार्च रोजी सकाळी 9.30 वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण.
  • सकाळी 10.30 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिमकडे प्रयाण.
  • सोमवार दि. 4 मार्च, 2024 रोजी दुपारी 2.55 वा. पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिम येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौज मुंढोळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण.
  • दुपारी 3.55 वा. मौजे मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.
  • सायंकाळी 4.00 वा. मौजे मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन, (स्थळ- मौज मुंढोळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव).
  • सायं. 4.45 वा. आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.
  • सायं. 5.00 मौजे कोथळी ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे श्री. संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन.
  • सायं. 5.10 वा. मोटारीने मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण.
  • सायं. 5.15 वा. मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण.
  • सायं. 5.40 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण,
  • सायं. 5.55 वा. खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचे भूमिपुजन सोहळा,
  • सायं. 6.10 वा. मोटारीने जळगाव विमानतळकडे प्रयाण.
  • सायं. 6.20 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

हेही वाचा : ‘जो मराठा समाजासाठी आडवा येतोय, त्याला निवडणुकीत…..’, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindeeknath shinde in jalgaonएकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page