• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Big News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात, असा आहे संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम 

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2023
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा
Photo Credit - @CMOMaharashtra

Photo Credit - @CMOMaharashtra

जळगाव, 26 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या मंगळवारी 27 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. शासन आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा – 
मंगळवार दिनांक 27 जून 2023 
  • दुपारी 2.50 वाजता – शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पोलीस कवायत मैदान, जळगावकडे प्रयाण
  • दुपारी 3.00 वाजता – शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – पोलीस कवायत मैदान, जळगाव)
  • दुपारी 5.00 वाजता – मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • दुपारी 5.10 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

उद्या मंगळवारी दिनांक 27 जून रोजी जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान मैदानावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व विभागांच्या मार्फत एकूण 25 स्टॉलची शासकीय योजनांची माहिती व सेवांचा लाभ देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

यानिमित्ताने उद्या सकाळी 8.30 वाजेपासून कार्यक्रमस्थळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे. तसेच यासोबतच याठिकाणी रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच उद्या जळगाव शहरातील नूतन मराठा विद्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पार्किंगची व्यवस्था –

सदर कार्यक्रमाला येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था एकलव्य क्रीडा संकुल मैदान, जी. एस. ग्राऊंड मैदान, शिवाजी पुतळा, सागर पार्क, नेरी नाका ट्रॅव्हल्स समोरील मैदान, खान्देश सेंट्रल मॉल याठिकाणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन – 

मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindecm eknath shinde in jalgaoncm eknath shinde jalgaonjalgaon newsshasan aaplya dari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page