• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Big News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज जळगावात, असा आहे संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2023
in जळगाव शहर
Big News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज जळगावात, असा आहे संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम

जळगाव, 27 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवारी 27 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा – 

मंगळवार दिनांक 27 जून 2023 

  • दुपारी 2.50 वाजता – शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पोलीस कवायत मैदान, जळगावकडे प्रयाण
  • दुपारी 3.00 वाजता – शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – पोलीस कवायत मैदान, जळगाव)
  • दुपारी 5.00 वाजता – मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
  • दुपारी 5.10 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

आज मंगळवारी दिनांक 27 जून रोजी जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान मैदानावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व विभागांच्या मार्फत एकूण 25 स्टॉलची शासकीय योजनांची माहिती व सेवांचा लाभ देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा – Big News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात, असा आहे संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन – 

मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdevendra fadnavis in jalgaondevendra fadnavis jalgaon visit

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page