• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दिल्लीवरून परतताच एकनाथ खडसेंनी सांगितले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचे कारण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
दिल्लीवरून परतताच एकनाथ खडसेंनी सांगितले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचे कारण

जळगाव, 22 जून : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांची सून आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज जळगावात पोहचताच त्यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या झालेल्या भेटीवर भाष्य केले.

काय म्हणाले एकनाथ खडसे? –
एकनाथ खडसे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, दिल्लीमध्ये रक्षाताई ह्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री झाल्या. यामुळे अमित शहा यांचे धन्यवाद देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. या भेटीत एक औपचारिकता होती. तसेच या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंचा भाजपा प्रवेश कधी? –
एकनाथ खडसेंनी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली होती. दरम्यान, या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. एकनाथ खडसे यांचा यानिमित्त भाजपात प्रवेश होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. दरम्यान, नाथाभाऊंनी आज माध्यमांसमोर दिलेल्या माहितीमुळे नाथाभाऊ भाजपात नेमकं कधी प्रवेश करतात?, असा प्रश्न कायम आहे.

हेही वाचा : ‘मी हरलो तरी ओबीसींसाठी लढत राहीन!’ मनोज जरांगे यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळांचा पलटवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shaheknath khadsejalgaonNew Delhiraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page