• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

ब्रेकिंग न्यूज! महिला सरपंचाला पती व मुलासह अटक; पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत लाचप्रकरण नेमकं काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2025
in पारोळा, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ब्रेकिंग न्यूज! महिला सरपंचाला पती व मुलासह अटक; पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत लाचप्रकरण नेमकं काय?

पारोळा (जळगाव), 12 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात लाचप्रकरणांच्या घटना घडत असताना पारोळा तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील मेहू गावाच्या महिला सरपंचाला पती, मुलगा व सेतू केंद्र चालकासह लाचलुचपत विभागाने 40 हजारांच्या लाचप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जिजाबाई गणेश पाटील, (वय 43 वर्ष, मेहु ता. पारोळा), असे महिला सरपंचाचे तर मुलाचे शुभम गणेश पाटील/देवरे (वय 26 वर्ष) तसेच गणेश सुपडू पाटील (वय 55 वर्ष) असे महिला सरपंचाच्या पतीचे नाव आहे. यासोबतच समाधान देवसिंग पाटील (वय 35 वर्ष, रा. बोदडे ता. पारोळा) सेतू केंद्र चालक अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.

लाचप्रकरण नेमकं काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील मेहू या गावात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्फतीने 7 लाख रूपयांचा निधी ग्रामपंचायत मेहु यांना मंजुर केला होता. दरम्यान, 7 लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता. यावेळी 2023 मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती.

दरम्यान, धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत मंजूर झालेल्या निधीची मागणी सरपंचांकडे केली. यावेळी सरपंचांनी 7 लाख रुपयांपैकी 4 लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. तसेच उर्वरित 3 लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. 40 हजार रुपयांची लाच स्वीकारली –
सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती 40 हजार रुपयांवर आणली. त्यानंतर, सरपंचांचा मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान, समाधान पाटील यास 40 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखतअन् एसीबीच्या पथकाने सापळा रचत केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोकॉ राकेश दुसाने आणि पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचला. यावेळी त्यांनी सरपंच जिजाबाई गणेश पाटील, तिचा पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना पकडत तात्काळ अटक केली. दरम्यान, याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाप्रवि जळगावचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पीएसआय सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bribery casejalgaon acbmarathi newsmehu grampanchayatsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page