• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मुंबई, 1 ऑक्टोबर: ग्रामपंचायतींच्या जनसुविधा अनुदानातून आता जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार आहे. शासनाने कामांची व्याप्ती वाढवत नवीन 6 कामांचा यात समावेश केला असून त्यासाठी तब्बल 41 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ग्राम विकास विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे.

नवीन कामांचा समावेश आणि खर्चाची मर्यादा:
ग्रामविकास विभागाच्या या निर्णयानुसार, “ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत खालील 6 कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी खर्चाची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे:

  • नवीन इमारत/वर्गखोली बांधकाम: जि.प. शाळा किंवा अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किंवा वर्गखोली बांधकामासाठी 20 लाख रुपये.
  • दुरुस्ती व रंगरंगोटी: जुन्या इमारतींची दुरुस्ती आणि आकर्षक रंगरंगोटी करण्यासाठी 5 लाख रुपये.
  • शौचालय सुविधा: शाळा आणि अंगणवाड्यांसाठी नवीन शौचालय बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये.
  • सोलर आणि विद्युतीकरण: इमारतींवर सोलर पॅनेल बसवणे आणि संपूर्ण विजेची सोय (विद्युतीकरण) करण्यासाठी 5 लाख रुपये.
  • संरक्षण भिंत: विद्यार्थ्यांच्या व केंद्राच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत (कंपाउंड) बांधण्यासाठी 5 लाख रुपये.
  • सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्र: आधुनिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व्हिडिओ देखरेख प्रणाली (CCTV) आणि अग्निशमन यंत्रणा स्थापित करण्यासाठी 3 लाख रुपये.

ग्रामपंचायतीना महत्वाचे आदेश –  

शासनाने या योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मंजूर करण्यात आलेली ही कामे इतर कोणत्याही योजनेतून किंवा इतर विभागाकडून प्रस्तावित नसली पाहिजेत, याची पूर्ण खात्री करून घेण्यास सांगितले आहे. एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या निधींचा वापर होऊ नये, म्हणजेच कामांची द्विरुक्ती (Duplication) होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

हेही वाचा: नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: anganwadGram Panchayatgram vikas vibhagmarathi newspublic amenities fundsuvarna khandesh livezp school

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page