• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे गाव चलो अभियान मोहिमेची कार्यशाळा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2024
in चोपडा
चोपडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे गाव चलो अभियान मोहिमेची कार्यशाळा

चोपडा, 1 फेब्रुवारी : चोपडा येथे भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान मोहिमेची कार्यशाळा पार पडली. तसेच यावेळी शहर व ग्रामीण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता यांचे प्रतिमा पूजन करुन, छत्रपती शिवाजी महाराज व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण चोपडा मंडलच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले, विविध आघाडी सेल, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील जेष्ठ नेते युवराज शहा व तिलक शाह विशेष आमंत्रित होते.

यावेळी चंद्रशेखर पाटील (भाजप तालुकाध्यक्ष ग्रामीण) यांनी मनोगत व्यक्त केले. गाव चलो अभियान संदर्भात विविध माहीती देऊन प्रवासी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ नेते आत्माराम भाऊ माळके यांनी कार्यकर्ते यांना विजयाचा मंत्र दिला. हिरा भाऊ चौधरी हे चोपडा तालुका निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

तसेच प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हर्षल भाऊ पाटील, रावेर लोकसभेचे विस्तारक विलास, यावल तालुका सरचिटणीस उज्जैन राजपूत, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख गोविंदराव रतन सैंदाणे, चोपडा मंडळ ग्रामीण अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, चोपडा शहाराध्यक्ष नरेंद्र पाटील, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी तालुका व शहर पदाधिकारी, युवा मोर्चा शहर व ग्रामीण विविध आघाडी सेल, सर्व सुपर वॉरियर सर्व बूथ प्रमुख निवासी/प्रवासी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : Budjet 2024 : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर माहिती 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp chopdachopda bjpchopda newsgav chalo abhyiyan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद, नशिराबाद पोलिसांनी केली कारवाई

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद, नशिराबाद पोलिसांनी केली कारवाई

March 24, 2026
जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

March 24, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page