• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

जळगाव, 25 एप्रिल: राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेची संबंधित यत्रणांनी जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात “मुख्यमंत्री बळीराजा, शेतपाणंद, रस्ते, योजना” जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता संजय राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, सा.बा.चे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना” केवळ कागदावरची योजना नसून बळीराजाच्या आयुष्यात बदल घडवणारी आहे. त्यामुळे या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे सांगून त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत अधिकारी वर्गाने विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांना विश्वासात घेत कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत.

“चार चाकी आणि इतर गाड्यांच्या सोयीपेक्षा शेतात जाणाऱ्या बैलांच्या पावलांचा विचार करणारी ही योजना आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे,” असे सांगत त्यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनेची अंमलबजावणी 50 टक्के ग्राम सडक योजना व 50 टक्के जिल्हा परिषद यांनी करावी. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा संघ निहाय 14 डिसेंबर, 2025 च्या शासन निर्णयानुसार 25 किलोमीटरचे एक क्लस्टर तयार करुन कामास सुरुवात करण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आठवडयातून एक वेळेस या संदर्भात बैठक घेऊन या कामांना गती दयावी. तालुक्यातील आमदारांना संबंधित अधिका-यांनी भेटून त्यांच्या सूचनेप्रमाणे काम सुरु करावे, असे त्यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती घाटगे यांनी योजने बाबत माहितीचे सादरीकरण केले. याबैठकीत जिल्हयाच्या प्रति तास दरास (एल 1) ला जिल्ह्यास्तरीय समितीने मान्याता दिली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalgaon guardian ministerjalgaon newsmukhyamantri baliraja shet panand raste yojanasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page