• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप, गृहमंत्री फडणवीसांनी घेतली तात्काळ दखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप, गृहमंत्री फडणवीसांनी घेतली तात्काळ दखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

नाशिक, 23 जून : नाशिकमधील पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आल्याचे प्रकरण काल समोर आले होते. यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतले. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. पंचवटीतील काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचे पत्र प्रकाशित करण्यात आले होते. ज्याने ते प्रकाशित केले होते, त्याला अटक झाली आहे. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुने वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका, असे मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केले होते.

ज्याला पोलिसांनी अटक केलीय त्याच्या अन्य कोणी पाठीशी आहेत का? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.

नेमकं काय घडलं होतं? –
पंचवटी येथील राजवाडा परिसरात काल हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून पत्रके परिसरात वाटल्यामुळे समाज संतप्त झाला होता. दरम्यान, या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर राजवाड्यातील शंभर ते दीडशे नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी! सुषमा अंधारे यांचे खळबळजनक ट्विट, जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm devendra fadnavispanchavati newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page