• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात घडू शकतो विकसित भारत – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठस्तरीय कुलगुरू प्रेरणा शिबिराचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 8, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात घडू शकतो विकसित भारत – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

जळगाव, 8 जुलै : युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात विकसित भारत घडू शकतो, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठस्तरीय प्रेरणा शिबिराचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड अमोल पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील,  अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले, नितीन ठाकूर, अमोल मराठे, स्वप्नाली काळे, रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे हे होते.

कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी काय म्हणाले? –

यावेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, आपला देश जगातील सर्वात तरुण संख्या असलेला देश आहे. तरुण ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेले आहेत. याच तरुणांच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात आपण विकसित भारत घडवू शकतो. त्यासाठी या तरुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून कुलगुरू प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निश्चितच या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास करत जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करावे, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या आयोजनाला सुरूवात –

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठाच्या माध्यमातून श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्याचा प्रस्ताव सिनेटच्या बैठकीत मांडला. कुलगुरू महोदयांनी त्याला लगेच मान्यता दिली आणि याच माध्यमातून या शिबिराच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. यावर्षी युद्धजन्य परिस्थिती आणि देशासमोरील आव्हाने या संदर्भात तरुण काय योगदान देऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.

कुलगुरू प्रेरणा शिबिराचे आयोजन –

विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजविण्यासाठी विद्यापीठात 8 जुलै ते 14 जुलै 2025 असे सात दिवसीय कुलगुरू प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 270 स्वयंसेवकांनी ऑनलाईन नोंदणी करत सहभाग नोंदवला आहे.

हेही पाहा : Video | रिंगणगाव तेजस महाजन खून प्रकरण | आमदार अमोल पाटील यांनी सभागृहात मांडली लक्षवेधी; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newskbcnmu jalgaonmarathi newsnss schemesuvarna khandesh livevice-chancellor

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page