• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | ‘अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा’, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
Video | ‘अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा’, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 16 फेब्रुवारी : स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदरात दिवसा 80 पैसे ते एक रुपया प्रतियुनिट सवलत देण्यात येत आहे. नागरिकांनी याचा लाभ घेत कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन –

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत रविवारी (१५ फेब्रुवारी) धरणगाव उपविभागाअंतर्गत बोरगाव बु. येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 3 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार व राज्य सरकार वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. केंद्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणे हा ग्राहकांच्या हिताचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दरम्यान, या मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिल  मिळणार आहे. स्मार्ट मीटर पूर्णतः मोफत आहे. अनेक अफवा या मीटरबाबत आहेत. मात्र त्यावर विश्वास ठेवू नये. हे मीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापवरावर 80 पैसे ते 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळत आहे. यामुळे ग्राहकांचे बिल कमी होणार आहे. बिल जास्त येईल याची लोकांमध्ये भीती आहे. पण ती भीती काढून टाका.

ऑटोमॅटिक रीडिंगमुळे चुकीचे बिल बंद होणार असून, यामुळे ग्राहकांचा मनस्ताप टळणार आहे. हे मीटर प्री-पेड नसून, पोस्टपेडच आहे. स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बिल ही वस्तुस्थिती नसून, बिलात बचत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गैरसमज न बाळगता सर्व नागरिकांनी स्मार्ट बसवण्यासाठी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमास महावितरणच्या धरणगाव विभागाचे  कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरगावचे सरपंच भैय्या मराठे यांनी केले.

 

हेही वाचा : पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon newsmahavitaransmart electricity meterssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

July 6, 2026
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

July 6, 2026
राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 6, 2026
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

July 5, 2026
गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

July 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page