• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon Crime : मोटारसायकल चोरी प्रकरणी एक आरोपी अटकेत; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2025
in जळगाव शहर, क्राईम, ताज्या बातम्या
Jalgaon Crime : मोटारसायकल चोरी प्रकरणी एक आरोपी अटकेत; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव, 5 सप्टेंबर : जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी मध्यप्रदेशातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. विनेश चंपालाल बरडे (वय ३०, रा. अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश. सध्या रा. चिंचोली, कुसुंबा पेट्रोलपंप जवळ, जि. जळगाव)  असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयीन परवानगीनंतर पोलिसांनी चोरी गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी CCTNS क्र. 254/2025 भा.दं.सं. कलम 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, विनेश चंपालाल बरडे हा चोरी केलेल्या दुचाकीसह फिरत आहे. संशयित आरोपी मेंहदी रंगाचा शर्ट आणि निळ्या जिन्समध्ये डि मार्टजवळ उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस नाईक शरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. न्यायालयाकडून आरोपीचा दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस कर्मचारी महेश महाजन, नरेश सोनवणे, शरीफ शेख, तेजस मराठे, अमीतकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहुरकर आणि प्रशांत लाड यांनी केली. या संपूर्ण कारवाईसाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सजग राहा; झेंडे, पताकांना स्टील रॉड वापरणे टाळा – महावितरणचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon crimejalgaon newsmotorcycle theftsuvarna khandesh livezillapeth police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page