• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 : अर्ज करण्याचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 10, 2024
in जळगाव जिल्हा, करिअर, ताज्या बातम्या
Jalgaon District Sports Awards 2024-25

जळगाव जिल्हा क्रीडा पुरस्कार 2024-25

जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे, योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष -2024-25 पुरस्कारासाठी दि. 1 जुलै, 2023 ते दि. 30 जुन, 2023 व दि. 1 जुलै 2024-25 या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंचा सामावेश असणार आहे. यात दि. 1 जुलै, 2018 ते दि. 30 जून, 2023 या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे.

या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 वर्षासाठी अर्ज भरण्याचा कालावधी 11 ते 30 डिसेंबर, 2024 पर्यंत आहे.

अर्जदाराने अर्ज व आवश्यक कादगपत्रे बंद लिफाफ्यामध्ये 30 डिसेंबरपर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्री. सुरेश थरकुडे, मो.क्र. 9823773797 या क्रमांकावर संपर्क साधावा.

विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

‘लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्यावा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page