• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 7 जुलै: पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचा अभिमान असलेले, जनलक्ष्य न्यूजचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला.

यशवंत सेना महाराष्ट्र राज्य व जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि विविध जनहिताच्या उपक्रमांत सातत्याने केलेल्या योगदानाची दखल घेत प्रमोद बारी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, राजकीय, पत्रकार आणि सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले.

हेही वाचा: अभूतपुर्व पावसाची स्थिती; नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचे हवामान कसे असेल?

बातमी शेअर करा !
Share
Tags: lokmata ahilyadevi holkar lifetime achievement awardpachora newspramod barisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​डॉ. यशवंत प्रकाश पाटील यांची जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ संचालक पदी बिनविरोध निवड; गणेश देशमुख कार्यवाह

​डॉ. यशवंत प्रकाश पाटील यांची जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ संचालक पदी बिनविरोध निवड; गणेश देशमुख कार्यवाह

July 7, 2026
लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान

लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान

July 7, 2026
अपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी कृती आराखडा तयार करा; जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर यांचे निर्देश

अपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी कृती आराखडा तयार करा; जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर यांचे निर्देश

July 7, 2026
अभूतपुर्व पावसाची स्थिती; नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचे हवामान कसे असेल?

अभूतपुर्व पावसाची स्थिती; नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचे हवामान कसे असेल?

July 7, 2026
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

July 6, 2026
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

July 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page