• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ’, प्रशासकीय इमारतीवर फडकविण्यात आला तिरंगा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 13, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ’, प्रशासकीय इमारतीवर फडकविण्यात आला तिरंगा

जळगाव, 13 ऑगस्ट : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककांमध्ये हर घर तिरंगा अभियान-2025 राबविण्यात येते आहे. या माध्यमातून आज विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीवर तिरंगा लावण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, वित्त विभागाचे महेंद्र पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान 2025 –

विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये दि.2 ते 15 ऑगस्ट, 2025 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना एककांमध्ये हर घर तिरंगा अभियान- २०२५ राबविण्यात येते आहे. दि.13 ते 15 ऑगस्ट, 2025 दरम्यान तिरंगा रॅली, मशाल रैली,  तिरंगा मानवी साखळीचे आयोजन, तिरंगा महोत्सव, तिरंगा सोबत सेल्फी, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, प्रश्न मंजूषा इ. उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात येत आहे.

यंदाचा 78 वा स्वातंत्र्यदिन –

यंदा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन आहे. देशभरात हा दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा होत आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत, प्रत्येकाने तिरंग्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा तसेच “माझा तिरंगा – माझा अभिमान” ही भावना सर्वांच्या मनात दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon latest newsjalgaon newskavayitri bahinabai chaudharinorth maharashtra university

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page