• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा कर संदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी मांडला मुद्दा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 13, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा कर संदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी मांडला मुद्दा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली महत्वाची माहिती

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नागपूर, 13 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा कर संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. दरम्यान,  जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 2 हजार 368 गाळेधारकांचा भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी विधानसभेत दिली.

आमदार सुरेश भोळे काय म्हणाले? –

विधानसभेत बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, ​जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल 2 हजार 368 गाळेधारकांशी संबंधित हा प्रश्न 2012 सालापासून प्रलंबित आहे. भाडेपट्टा नूतनीकरण व भाडेपट्टा कर मूल्यांकनाचे दर 2 किंवा 3% प्रमाणे आकारणे आणि हे नवीन दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून लागू न करणे, यासंदर्भात राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आहे.  यांसंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता केवळ अधिकारी स्तरावर याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत आमदार भोळे यांनी विधानसभेत व्यक्त केली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळी यांनी दिली महत्वाची माहिती –

दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, या गाळेधारकांच्या भाडेपट्टयांच्या नुतनीकरणाबाबत भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने भाडेपट्टा दर निश्चित केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर दोन किंवा तीन टक्के करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जळगाव महापालिकेने कार्यवाही केली असून त्याचा अहवाल शासनास प्राप्त झाला असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

हेही वाचा : लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्याय; आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page