• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या जळगाव जिल्ह्यात, असे आहे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Maharashtra Governor C. P. Radhakrishnan to visit Jalgaon district tomorrow, this is the plan

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या जळगाव जिल्ह्यात, असे आहे नियोजन

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार 8 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहतील.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्याचे नियोजन –

बुधवार, दि. 08 जानेवारी,2025 रोजी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 09.45 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, सकाळी 10.00 ते 11.05 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती,

यानंतर सकाळी 11.05 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मोटारीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज कडे रवाना, सकाळी 11.30 वाजता राज्यपालांचे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे आगमन, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आयोजित कार्यक्रमाला सकाळी 11.30 ते 12.10 वाजेपर्यंत उपस्थिती,

दुपारी 12.10 वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथून मोटारीने रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथील कार्यक्रमासाठी रवाना, दुपारी 12.30 वाजता रेल्वे क्रीडा मैदान,भुसावळ येथे आगमन. दुपारी 12.30 ते दुपारी 1.20 वाजेपर्यंत राज्यपालांच्या हस्ते रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथे नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन, ट्रॅक मेंटेनर्स आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील’चा सत्कार, दुपारी 1.20 ते दुपारी 3.00 राखीव,

दुपारी 3.00 वाजता रेल्वे क्रीडा मैदान, भुसावळ विभाग, भुसावळ येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना, दुपारी 3.40 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व दुपारी 3.45 वाजता शासकीय विमानाने प्रयाण.

VIDEO : Success Story : वरखेडी येथील भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

बातमी शेअर करा !
Share
Tags: governor c p radhakrishnanjalgaonmaharashtramaharashtra governormaharashtra governor jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page