• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केळीचे दर घसरले; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दराबाबत महत्वाची बैठक संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
केळीचे दर घसरले; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दराबाबत महत्वाची बैठक संपन्न

जळगाव, 4 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या केळी दर घसरणीचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बुरहानपूरचे जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील केळी ही मुख्यतः उत्तर भारतात जात असते सध्या उत्तर भारतात पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने जळगावमधील केळीचे बाजारभाव घसरले आहेत. त्याचबरोबर बुरहानपूर येथील काही व्यापारी संगनमत करून भाव पाडत असल्याच्या तक्रारी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असल्याचे जिल्हाधिकारी बुरहानपुर यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर उपयोजना करण्याची विनंती केली.

या संदर्भात बुरहानपूर जिल्हाधिकारी यांनी तातडीने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना पुढीलप्रमाणे जाहीर केल्या.

  • केळीच्या लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही अंतर्गत नजर ठेवण्यात येणार असून लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्यात येईल.
  • केळीचे बोर्ड भाव जाहीर करताना कमीतकमी 20 केळी भाव किमतीची सरासरी काढून बोर्ड भाव जाहीर करण्यात येतील.
  • तसेच बुऱ्हानपूर बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या केळी पिकांच्या खरेदी व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्यात येतील.
  • या उपाययोजनांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल तसेच बाजारभाव स्थिर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: banana crop pricesjalgaon dm ayush prasadjalgaon newsmarathi newsmeetingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page