• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

थेट कर्ज धोरणासंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय न होता सहकार्य करा, आमदार चिमणराव पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 31, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
थेट कर्ज धोरणासंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय न होता सहकार्य करा, आमदार चिमणराव पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 31 मे : गेल्या अनेक दशकांपासुन शेतकरी बांधवांना संस्थेमार्फत सचिवांव्दारे कर्ज पुरवठा हा केला जात होता. परंतु या वर्षी जिल्हा बँकेने थेट बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे नविन धोरण जारी केले. यात शेतकरी कर्जासाठी पात्र होणेसाठी मागच्या वर्षीचा तुलनेत अधिकची दस्ताएवजांचा पुरवठा करावा लागत आहे. सुरूवातीचा काळात शेतकरी बांधवांनी या धोरणाचा त्रास होत होता, मात्र शेतकऱ्यांना नंतरचा काळात धोरण पुर्णपणे लक्षात आल्यावर गेल्या वर्षीसारखेच शेतकरी बांधवांनी या थेट कर्ज योजनेचा लाभासाठी एकच गर्दी केल्याचे दिसुन आले.

आमदार चिमणराव पाटील यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक –

थेट कर्ज धोरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रीयेबाबत व कर्ज पुरवठ्याचा सद्यस्थितीबाबत आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा बँकेचे विभागीय व्यवस्थापक विलास बोरसे, क्षेत्रिय अधिकारी एम.जी.पाटील, एस.एस.महाजन, सुभाष पाटील, पी.एम.पाटील, सचिव राजेंद्र परदेशी, संजय अमृतकर यांचा उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याबाबत गेल्या व चालु वर्षाचा तुलनेत मे अखेरपर्यंत वितरित झालेल्या कर्जाची माहीती आमदार चिमणराव पाटील यांनी जाणुन घेतली.

शेतकऱ्यांना सहकार्य करा –

चालु वर्षाचा कर्ज वितरणाची व मागील वर्षाचा कर्ज वितरणाची टक्केवारी पाहता अधिकची तफावत आढळुन येत नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरूवातीचा काळात चुकीचा अफवांमुळे शेतकऱ्यांना गैरसोय झाली, मात्र नंतरचा काळात धोरण लक्षात आल्यावर शेतकरी देखील या थेट कर्ज पुरवठ्याबाबत समाधानी दिसुन येत असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. या थेट कर्ज धोरणासंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय न होता आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच या धोरणासंदर्भात सचिवांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा सुचना केल्या. या धोरणासंदर्भात सचिव बांधवांमध्ये असलेला संभ्रम देखील दुर करण्याचे प्रयत्न सुरू असुन सचिवांचा देखील पुर्वीप्रमाणे कर्जप्रकरणाबाबत फरकाचा विचार केला जाणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : भुसावळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers loanjalgaon newsjdcc jalgaonjddcc bankmla chimanrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page