• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! रेशनचं होणार ऑफलाइन वितरण, मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश, काय आहे संपुर्ण प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मोठी बातमी! रेशनचं होणार ऑफलाइन वितरण, मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश, काय आहे संपुर्ण प्रकरण?

मुंबई, 31 जुलै : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन समस्यांमुळे रेशन दुकानातील मोफत धान्य नागरिकांना मिळत नव्हते. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार देखील त्रस्त झाले होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या मागणीनंतर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ऑफलाइन धान्य वितरणाचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना दिलासा मिळालाय.

ऑफलाइन धान्य वितरणाचे आदेश –
राज्यात काही दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. यावरून स्वस्त धान्य दुकानदारांनी निवेदन देत या तांत्रिक समस्येमुळे अन्न-धान्य वितरण ऑफलाइन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती. दरम्यान, त्यांच्या मागणीनंतर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ऑफलाइन धान्य वितरणाचे आदेश दिले आहेत. मात्र, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणाऱ्या नागरिकांना बायोमेट्रीक हजेरी आवश्‍यक असल्याची देखील माहिती समोर आलीय. त्यासाठी पुरवठा विभागाने रास्त भाव दुकानांमध्ये 4-जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविले आहेत.

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले? –
राज्यात रेशन धान्याचे ऑनलाईन पद्धतीने वितरण करत असताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता यावर विचार करून नागरिकांना तातडीने रेशनचा लाभ देण्यासाठी आपण ऑफलाइन पद्धतीने रेशनचे वाटप करावे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला सांगितले. सर्वरमध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनपासून (मोफत धान्य) वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी तातडीने विभागाची बैठक घेत ऑफलाइन धान्य देण्याचे आदेश जारी केले आहेत. ‘कितीही तांत्रिक समस्या विभागापुढे निर्माण झाल्या तरी राज्यातील एकही नागरिक धान्यापासून वंचित राहणार नाही. नेहमीप्रमाणेच प्रत्येक नागरिकाच्या घरात धान्य पोचवले जाईल, असे ते मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ठ केलंय.

हेही वाचा : मैत्रिणीनं इन्स्टाग्रामवर बनवलं फेक अकाऊंट, तरुणी पडली प्रेमात, बनावट लव्ह स्टोरीत एकीची आत्महत्या

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister chhagan bhujbalminister chhagan bhujbal ordersration will be distributed offlinesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page