• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुर्वी मंत्री गुलाबराव पाटील-एकनाथराव खडसेंचं एकत्र जेवण, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुर्वी मंत्री गुलाबराव पाटील-एकनाथराव खडसेंचं एकत्र जेवण, नेमकं काय घडलं?

जळगाव, 28 जानेवारी : जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काल 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीपुर्वी, शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी एकत्र जेवण केले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या या दोन्ही नेते चक्क एकत्र जेवण करत असल्याचे पाहायला मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने सर्व आमदारांना जेवण देण्यात आले होते. यामुळे एकनाथराव खडसे हे देखील विधानपरिषदेचे आमदार असल्याने ते देखील त्याठिकाणी आले होते. दरम्यान, जेवणाच्यावेळी बंद दाराआड काही चर्चा झाली का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच जळगाव जिल्ह्यासाठी काय करता येईल, याबाबतही बोलणं झाले.

एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांची चर्चा –
एकनाथ खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अँटी चेंबरमध्ये भेट घेतली असता दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा देखील झाली. त्यानंतर, या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह इतर नेते मंडळी दाखल झाली. दरम्यान, सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.

हेही वाचा : “…तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं?”, पाचोऱ्यातील आर्थिक फसवणूकप्रकरणी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पोलिसांना सवाल

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

August 20, 2026
Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

August 19, 2026
PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

August 19, 2026
धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

August 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page